पणे प्रतिनिधी : भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात एक सखा ऑर्गनायझर आणि नॅशनल अँटी हरासमेन्ट फाउंडेशनच्या वतीने प्रज्ञावंत, कर्तत्वान आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुष यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पणे प्रतिनिधी : भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात एक सखा ऑर्गनायझर आणि नॅशनल अँटी हरासमेन्ट फाउंडेशनच्या वतीने प्रज्ञावंत, कर्तुत्वान आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुष यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये पुण्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या कुसुमवसल्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्लोबल आचीव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पवन जैन अॅडिशनल डायरेक्टर जनरल पोलीस मध्य प्रदेश, बॉलीवूड स्टार जावेद खान, शुभम चोराशी नॅशनल प्रेसिडेंट, प्रतिभा वायकर नॅशनल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उपस्थित होते. याचवेळी कार्याची दखल घेत वैशाली पाटील यांची नॅशनल अँटी हरशमेंट (NAHF) संस्थेच्या महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हयाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आला. पुणे प्रवाह हे साप्ताहिक मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक
वैशाली पाटील यांना 'ग्लोबल अचीव्हमेंट अवॉर्ड'